पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणोत्तर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणोत्तर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : दोन गोष्टींची तुलना करून त्यांचे निश्चित होणारे प्रमाण.

उदाहरणे : पाण्यात हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे गुणोत्तर२

मान, मात्रा, माप, आदि जिसे दूसरी वस्तु के मान, मात्रा, माप, आदि के अनुपात के रूप में माना जाता है।

लड़कियों की साक्षरता दर में वृद्धि हो रही है।
दर, रेट

The relative magnitudes of two quantities (usually expressed as a quotient).

ratio

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गुणोत्तर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gunottar samanarthi shabd in Marathi.